June 15, 2018

केरळ ला ओनाम असेल ,  बंगाल मध्ये दुर्गापूजा आणि आपल्या महाराष्ट्रात जस पंढरीची वारी व गणपती हा जीव कि प्राण असतो आपला , या सणांची वर्षभर आपण वाट पाहत राहतो तसंच काहीस होळी व रंगपंचमी आहे ब्रज ( किंवा ब्रीज ) . 

ब्रज  म्हणजे...

April 19, 2018

काही गोष्टीन तुम्ही निवडायच्या नसतात त्या तुम्हाला निवडतात...काही वर्षा पूर्वी हे वाक्य एकल होत आणि वाचून विसरुनही गेलेलो.

2012 साली पहिला डिजिटल कॅमेरा घेतला , घरात काही फोटोग्राफी किंवा कसल्याच कलेचा वारसा नव्हता त्यामुळे पहिल वाक्...

June 16, 2017

सकाळि तीन ला घर सोडल्यावर  म्हणजे डेक्कन वरून 2-3 तासात दिवेघाटात पोहचता येत कारण 6 नंतर रस्ता बंदच झालेला असतो जवळपास. त्यामुळे एवढ्या पहाटेची लगबग. त्या वारितला माउली पहायला.

हो माऊली. वारित लहान- मोठा, स्त्री-पुरुष असा भेद नसतो ति...

June 9, 2017

हिमालय काय च्या काय अफाट आहे , कुठल्या तरी लांबच्या ग्रहावर आल्या सारख वाटत. तुलना नाही पण सह्याद्री फार आठवतो इथे आल्यावर.हिमालय परीक्षा घेणारा आहे मानसिक आणि शारीरिक दोन्हीहि. कल्पने पलीकडे रांगडा आणि भव्य आहे पण आपल्या सह्याद्रि...