Review:EXOLENS® PRO  OPTICS BY ZEISS

It has been more than one month since I am using exolens . And yes, my regular readers already know that, I have already posted the on-field experience with these lenses in my last blog. Here, I would like to share my newfound additions about this lens. Since mobile cameras do have adjustable apertures in their built-in lenses, they can only offer with a limited fixed aperture. And because of this anomaly, no matter whether you have an expensive iPhone or any professional action camera like Go-Pro, you need to always compromise with ‘depth of field’ (DOF). And in situations like these, tiny mobile lenses can come to your rescue. For example, The Zeiss macro Exolens is good for macro photogr

माऊली

सकाळि तीन ला घर सोडल्यावर म्हणजे डेक्कन वरून 2-3 तासात दिवेघाटात पोहचता येत कारण 6 नंतर रस्ता बंदच झालेला असतो जवळपास. त्यामुळे एवढ्या पहाटेची लगबग. त्या वारितला माउली पहायला. हो माऊली. वारित लहान- मोठा, स्त्री-पुरुष असा भेद नसतो तिथे सगळे माऊलीच. ' मा ' माय , 'ऊ ' उदार , 'ली' लीन. 5 वर्षाच्या लहान मुलापासून ते 90 वर्षाच्या आजोबा पर्यंत. किती चेहरे आणि त्यांच्या कथा. पण कोणाच्याच चेहर्यावर थकवा नाही की त्रासीक भाव नाही. वेगळच समाधान आणि अपूर्वाईची चमक घेउन हा वैष्णवाचा मेळा चाललेला असतो. त्या दिवशीच दिवेघाटाचा रंगच वेगळा असतो.एरवी रुक्ष वाटणारा तो मार्ग केशरी आणि पांढर्या रंगाने खुलून गेलेला असतो. यात मजा येते गावकडच्या भोळ्या भाबडया आजींचे फोटो काढताना. यांना फोटो काढून घेण्यात प्रचंड आवड

Here is the story that should be told --

When I first met the bride before the photoshoot ,I presented here some of my 'bestest' wedding photos. After looking them carefully all she could ask me was - ' Ganesh, I just love all these pictures, but I must warn you that I am not going to 'pose for you' and I am not much of an emotional kind of person, so please don't ask me any poses-wojes ha ' And I told her with a big smile on my face not to worry, I won't. It's simply not my style of work. Each memorable moment is captured during the Lagana-Vidhis. Me or my teammates won't bother anyone. All images are truly candid. Now I warn you - Be ready for some surprises. #wedding

...आणि बुद्ध भेटला

हिमालय काय च्या काय अफाट आहे , कुठल्या तरी लांबच्या ग्रहावर आल्या सारख वाटत. तुलना नाही पण सह्याद्री फार आठवतो इथे आल्यावर.हिमालय परीक्षा घेणारा आहे मानसिक आणि शारीरिक दोन्हीहि. कल्पने पलीकडे रांगडा आणि भव्य आहे पण आपल्या सह्याद्रि सारखा मायाळू अन देखणा अजिबात नाही. अस सगळं असूनही हिमालय आठवला कि लडाख आठवत पण बाईक राईड आणि निळे आकाश या पलिकडे हिमालय अनुभवायचा असेल तर स्पिती शिवाय पर्याय नाही. पण तरीही आगस्ट मध्ये जेव्हा मी स्पितीला आलेलो तेव्हा ठरवलेल कि तेच ते डोंगर आणि निळे आकाश सोडून काही तरी वेगळ टिपूयात. वाराणशी,पुष्कर आणि वारी मुळे लोकांचे चेहरे व हावभाव टिपायच कौशल्य थोडं फार जमायला लागलेलं म्हणून स्पितीच लोक जीवन कॅमेर्यात कैद करणार होतो पण सिमल्या पासून स्पितीला येईपर्यंत अस वेगळ